मातीसाठी विद्यार्थी
पुढच्या पिढ्यांसाठी माती वाचवण्यासाठी विद्यार्थी म्हणून आवाज उठवा.
तुम्ही बदल कसा घडवून आणू शकता?
धोरण बदलासाठी प्रेरित करून
तुमच्या देशाच्या नेत्यांना पत्र, कलाकृती किंवा व्हिडियो पाठवून मातीबद्दलची तुमची चिंता व्यक्त करा.
Select Country:
आपला संदेश प्रदर्शित करा
तुम्ही तुमचा माती वाचवाचा संदेश वेबसाईटवर प्रदर्शित करा आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांना कृती करण्यासाठी प्रेरित करा आणि तुमचा माती वाचवा बॅज मिळवा.
हे महत्त्वाचे का आहे?
स्वत:ला शिक्षित करणे आणि या मोहिमेचा प्रचार करणे या साध्या कृतींद्वारे, आपल्याला मातीबद्दलची आपली काळजी दर्शविण्याचे आणि आपल्या नेत्यांना एका आवाजात समर्थन देण्याची संधी आहे! आपल्यापैकी प्रत्येकाकडून मिळालेला पाठींबा आवश्यक प्रभाव निर्माण करतो ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.
या चळवळीचा एक थेंब प्रसारित करण्यासाठी उचललेले एक छोटेसे पाऊल सुद्धा ही एक शक्तिशाली लाट बनवण्यास मदत करेल. एका थेंबाला लहान म्हणून कमी लेखू नका कारण एक थेंब स्वतःच एक महासागर असतो!