माती वाचवण्यासाठी चा प्रवास
100 दिवसांचा मोटारसायकल प्रवास,
यु.के. ते भारत.
२६ देश, ३०,००० किमी.
सद्गुरु या येऊ घातलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी, जगभरातील तज्ञ, जागतिक नेते आणि नागरिकांना एकत्र आणण्यासाठी, एकटे मोटरसायकलने प्रवास करत आहेत. त्यांच्या या मोहिमेत सामील व्हा.
यूके ते भारत प्रवास
सद्गुरू Dubai मध्ये आहेत
थेट (लाइव्ह) कार्यक्रम
प्रवासाच्या लाइव कार्यक्रमांचे व्हिडिओ इथे अपडेट केले आहेत. सर्व कार्यक्रमांचे व्हिडिओ पाहण्यासाठी, कृपया व्हिडिओ च्या वरती उजव्या बाजुला कोपऱ्यात असलेल्या प्लेलिस्ट चिन्हावर क्लिक करा.
माती वाचवा
तुमच्या शहरात सद्गुरूंसोबत थेट कार्यक्रम
मातीसाठी उभं राहा
प्रवासा दरम्यान सद्गुरू तुमच्या शहरातून जात असताना मातीसाठी तुमचा पाठिंबा दर्शवा
कार्यक्रम शोधा
आपल्या नजीकच्या शहरात सद्गुरुंसोबत निःशुल्क कार्यक्रम शोधा
Wed, May 25 | 19:00 - 21:00 GST
माती वाचवा - Muscat, Oman
Oman Convention and Exhibition Centre
Fri, Jun 3 | 18:30 - 20:30 IST
माती वाचवा - Jaipur, India
Jaipur Exhibition and Convention Center (JECC)
Sun, Jun 5 | 18:00 - 20:00 IST
माती वाचवा - Delhi, India
Indira Gandhi Stadium Complex
सर्व पहा
आतापर्यंतचा प्रवास
चला, हे घडवून आणूया!